- Table View
- List View
Kali Kombadi
by P. G. SahasrabuddheOne black hen saw one Queen and tries to imitate her. She found one bangle in her legs and she started dancing. A fox attacked on the group of hens and the hens was not able to run fast, but hen saves herself. Later she gives up the habit of imitating others.
Kalluche Kissey 1 Thapadya Kallu
by Subhadra Sen Guptaकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. कल्लूला शाळेत जायला आजही उशीर झालाय! काय थाप मारावी बरं? शेळी पळून गेली, आई किंवा भाऊ आजारी पडला...? लवकरात लवकर काहीतरी चांगली थाप आणि त्याची गोष्ट रचायला हवी. जी सगळ्यांना पटेल. सुचते का त्याला अशी थाप?
Kalluche Kissey 2 Makadcheshta
by Subhadra Sen Guptaकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे! गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.
Kaltondya
by Shrimati Tara ChaudhariThe story of Birbal, in this story Birbal saves the life of a poor, ugly,black-faced man from the punishment of death declared by the King.
Kamchukar Khati Maar
by P. G. SahasrabuddheAll birds and animals were get up early in the morning except duck, swan and myna. While others were working, they were sleeping till the afternoon. At the time of lunch, they were denied from lunch. All come together and beat them.
Kamchukar Kolha
by P. G. SahasrabuddheThere was a shrewd fox in the jungle. One day all the animals get together and decide to bring one ingredient each so that they can cook and have fun. The fox was lazy and he tells everybody that his house was robbed and he did not have anything to bring. The animals say never mind. All the other animals’ finds out that he is a liar. They beat him up. The fox learns his lesson.
Kanchankan: कांचनकण
by Shivaji Sawantसाहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (‘मृत्युंजय’कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.
Kanchanmrug
by D. V. JoshiRavan’s sister wanted to take revenge of Ram. So Ravans sister Maricha took the form of Kanchanamrugha and started lingering in front of Rama’s. Sita saw this and asked Ram to get it. Ram follows it and kills it. The Kanchanamrugha come to its original form but while dying she cries out Laksmana run. So Laksman goes to Ram. In the meantime Ravana kidnaps Sita.
Kanjus Kolha
by P. G. SahasrabuddheOne day a hunter kills a deer at the same time he sees a swine coming towards him, they both kill each other but while collapsing down on the ground a rabbit comes under the body of the hunter and all die. A passerby fox finds this and is very happy. He sees fresh blood on the string of the bow so he goes to lick that first and breaks the string. He also dies.
Kanjusich Phal
by Shivkumar BaijalThere was a poor Brahmin and he had a girl about to get married. The Brahmin did not have money so he goes and pleads to God. A stingy man hears this and approaches the Brahmin. He tells him that he is ready to give him Rupees fifty if he gives him the temple offering. The man gets only seven rupees in the offering so he becomes angry and tries to fight with God. God makes him give more fifty Rupees to the Brahmin. The stingy person scared of God gives the Brahmin money and goes away.
Kantaknathacha Kava
by Mohan RavalThis is a story of a king named Bhadrasen. He did not have a son and so worried who will succeed the kingdom. He had a son-in-law. The king was looking for hidden treasure in the kingdom but the goddess came in his dream and told that the treasure will be found by his son. Then a son is born to him but his son-in-law and the daughter destroy the kingdom and the family is killed. The son and his caretaker escape. Later the son takes the revenge and gets the kingdom back. He also finds the hidden treasure. Vetal asks Vikram a question. Vikram answers it and Vetal again goes and hangs on the tree.
Karave Tase Bharave
by Shekhar ShiledarHusnabano had a condition of solving question she asks. Hatimtai had solved two of her questions and went for solving the third question. While he was on the journey he met many people with many problems. He helped them all to come out of their problem and also managed to solve the mystery of the third question.
Karayla Gela Ek
by D. V. JoshiBhim had mighty strength and he used to fight duryodhan, drushyasan, and other Kauravs with the might of an elephant. Duryodhan conspired against him tried to poison him. But his plan fails.
Karin Aani Nahi Karnar
by Radha Hsया छोट्या मुलाला काय करायचं आहे? आणि काय करायचं नाही? तुम्हाला माहीत आहे का? हे पुस्तक वाचा म्हणजे गंमत कळेल.
Karmache Vidnyan: कर्माचे विज्ञान
by Dada Bhagwanकर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.
Karmache Vignana: कर्माचे विज्ञान
by Dada Bhagwanकर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति(सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.
Karmcha Siddhant: कर्माचा सिद्धांत
by Dada Bhagwanकर्म म्हणजे काय ? चांगली कर्मे वाईट कर्मांना धूऊ शकतात का ? चांगली माणसे दुःखी का असतात? कर्मबंधन होणे कसे थांबवायचे ? कर्मामुळे कोण बंधनात आहे, शरीर की आत्मा ? जेव्हा आपली सर्व कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यू होतो. हे सारे जग म्हणजे दुसरे काही नाही, फक्त कर्माचा सिद्धांत आहे. बंधनाचे अस्तित्व पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. तुमच्या समोर जे काही येते त्याचे चित्रण तुम्हीच केलेले आहे; त्यासाठी इतर कोणी जबाबदार नाही. अनंत जन्मांसाठी ‘संपूर्णपणे फक्त’ तुम्हीच जबाबदार आहात. परम पूज्य दादाजी सांगतात कर्माची बीजे पूर्व जन्मात पेरली गेली होती आणि त्याची फळे या जन्मात मिळतात. त्या कर्मांची फळे कोण देतो? देव ? नाही. फळे निसर्ग किंवा आपण ज्याला ‘सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स’ म्हणतो, तो देतो. परम पूज्य दादाश्रींनी आपल्या ज्ञानाद्वारे कर्मांचे विज्ञान जसेच्या तसे उघड केले आहे. अज्ञानातेमुळे कर्म भोगतेवेळी राग-द्वेष होतात, त्यामुळे नवीन कर्मे बांधली जातात, जी मग पुढील जन्मात परिपक्व होतात आणि भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्मबंधन होण्याचे थांबवितात. जेव्हा सर्व कर्मे पूर्णपणे संपतात, तेव्हा मोक्ष प्राप्ती होते.
Kartavya Hach Apala Dharma
by Shankar KarhadeOne day Yamdoot complains that he is not worshiped on the Earth. So he is sent down to make his followers. But instead, when he came there was many deaths, accidents, earthquakes, and calamities. Seeing this the people got scared and started praying to their own gods. Yamdoot returns with the same complaint. Then he is told that his duty is to give death to the people and he has nothing else to give. So he has to stay like that doing his duty. Because he believed that his duty is his religion.
Kasarat Karato Bedukrav
by L. G. ParanjapeThis a story of a frog. He was intelligent in the study and the good player in a game. One day he saw a rope walker on the roadside. He wants to do same. Read a story, what happen next.
Kasavane Saryat Jinkali
by Ramkrushna ChaudhariThis a story of the tortoise and the rabbit. They lived on the edge of the lake. Both became good friends. They decided to put the race. The rabbit was fast and tortoise slow. At last the tortoise win and the rabbit were ashamed.
Kastan Gadi Odhanare Bail Ani Kurkurnari Gadi Va Drayavhar
by Baba BhandThere is a lot of a load of logs on the bullock cart. The driver of the bullock cart is complaining about the condition of the road. The path is filled with stones and potholes, so it becomes very difficult for the bullocks to pull the cart. Here the driver is complaining but the bullocks are doing their work quietly. The bullocks are thinking what kind of man he is.
Katha ani Kathemagachi Katha Bhag-1: कथा आणि कथेमागची कथा भाग-१
by Rajan Khan'कथा आणि कथेमागची कथा भाग - १' हे राजन खान यांचे पुस्तक मराठी साहित्यामध्ये एक अद्वितीय प्रयोग आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत लिहिलेल्या सुमारे २०० कथांपैकी १४ खास निवडलेल्या कथांची मागील प्रेरणा, निर्मिती प्रक्रिया, आणि कथानकाच्या मागील कहाणीचे विश्लेषण सखोलतेने मांडले आहे. पुस्तकाच्या प्रत्येक विभागात, त्यांनी एक मुख्य कथा दिली आहे आणि त्यासोबत त्या कथेमागची प्रक्रिया कशी घडली, लेखकाने पात्रांचे विकास कसा केला, आणि कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ ते कथेमध्ये ओतले यावर प्रकाश टाकला आहे. राजन खान यांनी सांगितले आहे की, कथेमागची कथा सांगणे म्हणजे लेखकाच्या विचारप्रक्रियेचा आणि सर्जनशीलतेचा एक सखोल अभ्यास करणे. यामुळे वाचकांना केवळ कथांचा अनुभव मिळत नाही, तर त्या कथांच्या निर्मितीच्या प्रवासाची आणि प्रेरणेची देखील माहिती मिळते. यामध्ये त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांचा, समाजातील विविध पैलूंचा, आणि लेखनाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा अंतर्दृष्टी देत पुस्तकाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे. या प्रकारचे लेखन वाचकांसाठी नवी दृष्टी निर्माण करते, कारण ते केवळ कथा वाचण्याच्या अनुभवात मग्न होत नाहीत, तर त्या कथा कशा तयार झाल्या याचीही माहिती मिळवतात. पुस्तकात सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा समावेश असल्यामुळे, वाचकांना समाजातील विविध मुद्द्यांची सखोल माहिती होते. 'कथा आणि कथेमागची कथा भाग - १' हे पुस्तक वाचकांना साहित्यिक दृष्टीने समृद्ध करते आणि त्यांच्या अभिरुचीला नवीन दिशा देते. हे पुस्तक केवळ मराठी वाचकांसाठीच नव्हे, तर साहित्य प्रेमींसाठी एक अनमोल ठेवा आहे.
Katha ani Kathemagachi Katha Bhag-2: कथा आणि कथेमागची कथा भाग-२
by Rajan Khan“कथा आणि कथेमागची कथा - भाग २” हे राजन खान यांचे पुस्तक मराठी साहित्य क्षेत्रात एक आगळावेगळा प्रयोग आहे. या पुस्तकात, लेखकाने त्यांच्या २०० कथेतील निवडक १४ कथांची निवड केली आहे आणि त्या कथांमागील प्रेरणा, पार्श्वभूमी आणि लेखनप्रक्रिया यांचे वर्णन केले आहे. साधना साप्ताहिकात २०१० या काळात प्रकाशित झालेल्या या लेखमालेला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. वाचकांना मूळ कथा वाचण्याची उर्मी अनावर झाली आणि त्यांनी राजन खान यांच्या कथासंग्रहांची मागणी केली. या पुस्तकात मूळ कथा आणि त्यांच्या निर्मितीप्रक्रियेच्या कथांमागील कथा, दोन्हींचे संकलन करण्यात आले आहे. या दोन्ही भागांमध्ये एकूण तेरा कथा आणि त्यांच्या निर्मितीप्रक्रियेची माहिती दिली आहे. वाचक आणि लेखक यांच्यातील संवाद सुलभ करण्याचा लेखकाचा उद्देश या लेखमालेतून साधला गेला आहे. "कथेमागची कथा" हा साहित्यिक प्रयोग मराठी वाचन संस्कृतीला नव्या दिशा देणारा ठरला आहे.
Katha Bindu
by G. P. Rajratnkatha bindu is a collection of three small stories. the first story "timppayachi tapashacharya" about an old man.who want to do austerity. the second story "agadi kharahye" is about the two best friend's life journey.the third story "examination" is about two sibling. they both are preparing for the examination of their courses which are important for them.
Katha eka balvirachi
by Riya SardesaiThis is a story of Frank Purington. His age was just twelve years. There was a nasty earthquake in Japan and this boy saved many lives. But a burning wooden log fell on him and he got very badly injured. Mr. Strong was there to rescue people who managed to survive. Mr. strong witnessed a great warrior who did not care for his life and selflessly saved many people’s lives. But he died in front of their eyes. His last instruction was to quickly treat the other people around him instead of wasting medicine and time for him.