- Table View
- List View
Jingal
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Jingle is Annis good pet. She likes her very much. Jingles also like Anni very much. They both enjoy each other’s company and like to be always together.
Jithe Raja Tithe Praja
by Prashant GautamKing Bhoja of Bhojpur was a very stubborn and kind person. Was fair Therefore, his state's business was well organized. Everyone in Bhojpur was happy and there was no shortage. He used to give a fair judgment.
Jivanavedha TY BA. Pune University
by Shirish Landage Snehal TavareJivanavedha Marathi text book for Third year from The Pune University in Marathi.
Jivant Chitra
by Rajiv TambeRaina was selected for an essay competition and was supposed to go to Delhi. She goes there and finds that by mistake her name is in the painting competition. She is confused and worried. She calls her loving friend Ghost and he helps her paint live pictures. Everybody there in the hall are confused and mesmerized. Raina wins and is seen on the television and becomes famous.
Jugad - Kalpak Sanshodhanasathicha Nava Drushtikon: जुगाड: कल्पक संशोधनासाठीचा नवा दृष्टिकोन
by Simone Ahuja Jaideep Prabhu Navi Radjou"जुगाड: कल्पक संशोधनासाठीचा नवा दृष्टिकोन" हे पुस्तक नवी राजू, जयदीप प्रभू, आणि सिमॉन आहुजा यांनी लिहिले आहे आणि संध्या रानडे यांनी मराठीत अनुवादित केले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत, आर. एन. टाटा यांनी सांगितले आहे की, आधुनिक काळात कंपन्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते ज्यांची त्यांनी कल्पना केली नव्हती. यशस्वी होण्यासाठी, कल्पक संशोधन आवश्यक आहे. पुस्तकात 'जुगाड' या संकल्पनेवर आधारित आहे, ज्याचा अर्थ आहे "निकड भागवण्यासाठी सहज सोप्या पद्धतीने आणि हुशारीने केलेले कल्पक संशोधन." हे संशोधन कमी संसाधनांच्या वापरातून अधिक उत्पन्न कसे मिळवावे यावर लक्ष केंद्रित करते. भारतातील ग्रामीण भागातील लोकांनी, त्यांच्या सभोवतालच्या समस्यांवर सहज आणि सोपे उपाय शोधले आहेत, ज्यामध्ये त्यांनी जुगाड-तत्त्वांचा वापर केला आहे. पुस्तकाचे उद्दिष्ट आहे की, या तत्त्वांचा वापर करून भारतीय कंपन्यांनी आणि उद्योजकांनी त्यांच्या संशोधन पद्धतींमध्ये सुधारणा करावी आणि त्यातून उत्तम परिणाम साधावा. पुस्तकाच्या लेखकांनी जुगाडचे सहा तत्त्वे सांगितले आहेत: कठीण परिस्थितीतही नव्या संधींचा शोध घ्या, कमतरतेतून विपुलता निर्माण करा, विचार आणि कार्यपद्धती यांच्यात लवचीकपणा जपा, साधेपणाला प्राधान्य द्या, वंचितांचा विचार मनात ठेवा, आणि स्वतःच्या मनाचे ऐका. हे पुस्तक भारतातील आणि विकसनशील देशांतील उद्योगजगताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते, कारण ते काटकसर आणि लवचीकता यांचा प्रभावी वापर करून विकास साधण्यासाठी मार्गदर्शन करते.
Jumbo Hatticha Dhag
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Anni is little disappointed and she looks for clouds outside. She describes it as an elephant. She chats and enjoys talking to him. She is talking about how the cloud changes its shapes.
Jungle Shala
by Madhav Chavan Meera Tendolkarएका जंगलामध्ये शाळा सुरू झाली आहे हे कळल्यावर मोठ्या उत्साहात प्राणी तिथे गेले. त्यांचे पुढे काय झाले ते जंगल शाळा समजावून सांगेल.
Jyotishyache Bhavishya Ani Vastavache Bhan
by Baba BhandThis is a story of an astrologer. He was famous for predicting the future of people. One day while he was passing by a marketplace a man informs him of a burglary at his residence. He hurries back to home. A man questions him about his astrology. He thinks to himself, he fools everybody but when it is his turn he becomes helpless.
Jyupitar
by Vasumati DhuruJupiter is the name of a dog he was a very obedient dog and everybody liked him very much. He was a trained dog. He liked banana. One day he pounced on the man who sold banana and since that day that man never turned up. He also pounces on a teacher who was known to the family and since then the teacher also stopped coming their way.
Kaat: कात
by Narayan Dharap“कात” हे नारायण धारप लिखित एक अत्यंत प्रभावी आणि वाचनास आव्हान देणारे कादंबरी आहे. नारायण धारप यांच्या लेखनात सामाजिक, मानवी व मानसिक प्रश्नांवर सखोल विचार केले जातात, आणि “कात” हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या कादंबरीत, कात नामक एक महिला पात्र आहे, जी समाजाच्या विविध स्तरांवर तिच्या जीवनातील संघर्षांशी जूझते. कातच्या जीवनात विविध मानसिक आणि भावनिक अडचणी आहेत. तिचे आयुष्य म्हणजे एक संघर्षाचा प्रवास आहे, ज्यात ती आत्म-संघर्ष, सामाजिक दबाव, आणि व्यक्तिगत आव्हानांशी लढते. कातच्या जीवनातील संघर्षांचे आणि त्यातल्या भावनांचे अचूक चित्रण लेखकाने केले आहे. कादंबरीत, कातचा संघर्ष तिच्या समाजातील विविध स्तरांवर, जसे की परिवार, समाजातील भूमिका, आणि तिच्या स्वतःच्या मानसिकतेसाठी असतो. कातच्या जीवनातील बदल आणि तिच्या आत्मविकासाची कथा लेखकाने गहिर्या आणि प्रभावी पद्धतीने मांडली आहे. लेखकाने कातच्या मानसिक स्थितीचा आणि तिच्या अंतर्मनातील गडबडचा प्रभावी आणि सुसंगत अभ्यास केले आहे. कादंबरी वाचल्यावर वाचकाला मानवी मनाच्या गहन समस्यांचा आणि जीवनातील संघर्षांचा एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. "कात" हे पुस्तक वाचनानंतर वाचकाच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव टाकते आणि त्यांच्या विचारांची गहराई उघडते.
Kababacha Sugandh
by Kalpana KulkarniOne day a beggar went and put his bread on the kababs to make it warm. But the restaurant owner started claiming money from this beggar for stealing the aroma of the kababs. Mulla Naseeruddin interferes and gets the matter solved where the beggar gets justice and he is freed.
Kadachit Hech Ahe Prem: कदाचित हेच आहे प्रेम
by Abhishek Dalaviही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे. आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत. काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या. आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही. आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात. जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे. या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं. काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी, काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा, काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात. काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो. काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो. लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही. लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे. ज्यांची कुटुंब, शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत. पण त्याचं प्रेम, आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत. आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे, नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा.
Kagadachi Karamat
by Mala Kumarमंजूला एक कागदाचा तुकडा सापडतो. हा कागद एकाकडून दुसऱ्याकडे जाताना फक्त कागद रहात नाही. त्याचं खूप काय काय बनतं. कागदाचे तुकडे वापरून, कोलाज पद्धतीनं या पुस्तकाचं चित्रांकन केलं आहे. ही करामत आहे कागदाची आणि कल्पनांचीही.
Kahi Tari Badal Jhala
by Ravindra KolheOne day Bibal was unwell and the king goes and visits him. The king wanted to know if his senses are still sharp, so he questions him. He finds out that he is the same as before and there is no change in him. His sickness has not affected his ability.
Kai. Veer Vamanrao Joshi Hyanchi Natake: कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके
by Dr Madhukar Ashtikarनाटककार म्हणून वीर वामनराव जोशी महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर घेतली. त्यातली गाणी ओठाओठांवर रुळली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा! बाकी किरकोळ प्रासंगिक वजाबाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नशिबी आल्या. म्हणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाट्य संहिता - अशा स्वरूपात ती तयार केली आहे.
Kaka Ani Munni
by Natasha Sharmaकाका हा एक दुष्ट कावळा. तो मुन्नी या चिमणीची अंडी खायला येतो, पण मुन्नी खूपच हुशार. आणि गोष्टीतली बाकीची पात्रंही खूप हुशार. मग पुढे काय होतं? वाचा ही पंजाबी लोककथा.
Kaka by Madhuri Purandare
by Madhuri PurandareShidukaka is Radha’s uncle. Her uncle is young and enjoys playing with Radha. They both tease each other and make fun of each other. Sometimes when Shidukaka is not in the house Radha feels very lonely and misses him.
Kakanchya Farmala Bhet
by Jyoti SolapurkarA story of the Anand and Deepak. They are waiting for the uncle who promised them to visit the farm. Uncle showed them different things on the farm. He explains them to how to train the dog.
Kakuche Bal
by Madhuri Purandareअनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आई आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडत नाही.
Kalavit Ani Ghoda Jhala Manasacha Gulam
by Baba BhandAn antelope comes near a horse while he is grazing. The horse was selfish and he tells her to go away. He says the field belongs to him only. He takes help of a hunter passing by to get rid of the antelope. But in the process, the hunter makes the horse his slave. Because of the selfishness of the horse both the antelope and the horse becomes the slave of the man.
Kale Pani: काळे पाणी
by Swatantryaveer Vinayak Damodar Savarkarसावरकरांची हि तिसरी कादंबरी. त्यांच्या 'माझी जन्मठेप' या कादंबरीवर इंग्रजांनी १७ एप्रिल १९३४ साली बंदी घाली. ती बंदी उठवावी म्हणून प्रयत्न करत असतानाच सावरकरांनी 'काळे पाणी' हि कादंबरी लिहीण्याचा घाट घातला. यामागचा उद्देश एवढाच होता कि अंदमानातील कष्टकारक, दुःखदायक, क्लेशदायक आणि एकूणच अन्यायकारक जीवन कसे जगावं लागते हे दर्शवण्यासाठी त्यांनी हि कादंबरी लिहिली. प्रेम हि अगदीच कोवळी आणि हळुवार भावना आहे, त्यामुळे सुरुवातीला सावरकरांसारख्या देशासाठी लढताना प्रसंगी कठोर होणाऱ्या आणि इंग्रजांशी कणखरपणे तोंड देणाऱ्या योद्ध्याकडून प्रेमावर कादंबरी म्हटली कि भुवया उंचावतातच. पण सावरकरांनी मात्र या कादंबरीला पुरेपूर न्याय दिला आहे. सावरकरांनी स्वतः अंदमानातील कष्टप्रद जीवन भोगलेले असल्याने त्यांनी त्यांच्या उच्च दर्जाच्या लेखणीतून ते अगदीच अप्रतिम मांडले आहे. ज्यांच्या गाठी असे कटू अनुभव असतात आणि त्यावर अनुसरूनच जर कादंबरी असेल तर शक्यतो कादंबरी रुक्ष होण्याची शक्यता असते. पण सावरकर मात्र आपल्या लिखाणात हा समतोल राखण्यात अगदीच यशस्वी झाले आहेत. त्यांनी कैद्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आरसा मांडला असला तरी काही कैद्यांना हीच शिक्षा कशी बरोबर आहे हेदेखील सांगितले आहे.
Kalecha Itihas Va Rasgrahan class 11 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneकलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.
Kalecha Itihas Va Rasgrahan class 12 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneकलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.
Kalechi Multattve: कलेची मूलतत्त्वे
by S. G. Malshe Milind S. Malshe‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या वतीने प्रख्यात लेखक आर. जी. कॉलिंगवुड यांच्या ‘The Principles of Art’ या बहुचर्चित ग्रंथाचे ‘कलेची मूलतत्त्वे’ हे मराठी भाषांतर प्रकाशित करण्यात आले आहे. कलेची मूलतत्त्वे’ हा ग्रंथ कलाविषयक अनेक गूढ रम्य रहस्यांचा उलगडा करीत तर्कशुद्धपणे कला विचारांची मांडणी करतो. हा ग्रंथ वाचताना आपण ऐतिहासिक, कलात्मक चर्चेत गुंतून जातो. डॉ. स. गं. मालशे आणि मिलिंद मालशे यांनी मनःपूर्वक हे भाषांतर केले आहे. संपूर्ण पुस्तकाची विभागणी तीन भागांत केली आहे. त्यांपैकी प्रथम विभागात कलाकृतींशी थोडाफार परिचय असणाऱ्या कोणालाही ज्या गोष्टी माहिती असतात त्याच मुख्यतः सांगितलेल्या आहेत. अस्सल कला ही सौंदर्यशास्त्राचा विषय असते; अस्सल कलेहून वस्तुतः भिन्न असणाऱ्या, परंतु पुष्कळदा तिच्याच नावाखाली खपणाऱ्या गोष्टींपासून अस्सल कलेला स्पष्टपणे वेगळे काढून आपल्या मनातील गोंधळ दूर करणे, हे या विभागाचे प्रयोजन आहे.
Kali Ek Phul
by Pra. G. SahasrabuddheKali Ek Phul is a story of bud. she feels proud because she is most beautiful. she does not blossom a day. she realized the mistake.