- Table View
- List View
Jaduchi Menabatti
by Dinakar BorikarThere was a poor and destitute boy. One day while collecting wood and sticks he found one candle. This was a magical candle and upon lighting it. Three angels appeared or otherwise three black giants appeared. They obeyed whatever this boy asked them to do. This candle changes his destiny and became the king and married a princess.
Jaduchi Peti
by Ramesh VarkhedeOne day a soldier had returned from the battlefield and walking with his sack on. He meets a witch on the way home. The witch offers him a lot of wealth. She asks him to go inside a tree trunk and tells him how to get it. She asks him to get one matchbox as well. The soldier gets everything and kills the witch. He finishes the wealth and with the help of matchbox he gets more wealth. He also tries to kidnap king’s daughter and for that, he is put in jail. He forgets the matchbox home so he asks a boy to get it from his house. The boy brings the matchbox and keeps it for himself. The soldier is hanged and dies. The boy does not know the use of matchbox.
Jagat Karta Kaun?: जगत कर्ता कोण?
by Dada Bhagwanअनादि काळापासून जगाची वास्तविकता जाणण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील आहे. परंतु तो खरे काय ते जाणू शकलेला नाही. मुख्यतः वास्तविकतेत, ‘मी कोण आहे ? या जगाला चालविणारा कोण आहे? तसेच जगाचा रचनाकार कोण आहे ?’ हे जाणून घ्यायला हवे. प्रस्तुत संकलनात खरा कर्ता कोण आहे, हे रहस्य उघड केले आहे. सामान्यतः काही चांगले झाले तर ‘मी केले’ असे तो मानतो आणि वाईट झाले तर दुसऱ्यावर आक्षेप घेतो की ‘त्याने बिघडविले.’ नाही तर ‘माझी ग्रहदशा बिघडली आहे’ असे बोलतो, किंवा ‘देवाने केले’ असा आरोप पण करतो. या सर्व राँग बिलीफस् (चुकीच्या मान्यता) आहेत. देव काय असा पक्षपात करणारा आहे का, की तो आपले नुकसान करील ? हे जग कोणी बनविले ? जर कोणी बनविणारा असेल तर मग त्याला कोणी बनविले? मग त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले ? म्हणजे या गोष्टीचा अंतच नाही. आणि दुसरा असाही प्रश्न पडतो की, जर त्याला जग बनवायचेच होते तर त्याने असे जग का बनविले की ज्यात सर्व दुःखीच आहेत ? कोणीच सुखी नाही ? म्हणजे त्याची मौज आणि आमची शिक्षा, हा कसला न्याय? या काळात कर्त्या संबंधीचा सिद्धांत पहिल्यांदाच विश्वाला यथार्थपणे परम पूज्य दादा भगवानांनी दिला आहे, आणि तो असा आहे की जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही. या जगाला रचणारा किंवा चालविणारा कोणीही नाही. हे जग सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सने चालत आहे. ज्याला परम पूज्य दादाश्री ‘व्यवस्थित शक्ती’ असे म्हणतात. जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, परंतु सगळे नैमित्तिक कर्ता आहेत, सगळे निमित्त आहेत. गीतेत पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, हे अर्जुना! तू युद्धात निमित्तमात्र आहेस, तू युद्धाचा कर्ता नाहीस. प्रस्तुत पुस्तिकेत कर्ता कोण, याचे रहस्य परम पूज्य दादाश्रींनी साध्या सरळ भाषेत, हृदयात उतरेल अशा प्रकारे समजावून सांगितले आहे.
Jagavegale Atithya
by Shivkumar BaijalThis is a story of a poor Brahmin Damodar and his wife. He did not allow any man to go without food when they visited him. One day God himself comes to his house and he stays with him for two days. The Brahmin stays hungry and sells his wife's hair to feed the guest. God makes Dayaram prosperous for his selfless duty towards his guests.
Jaldi Bulav
by Tara ChaudhariOne day, The king was awakened from sleep and shouted to call someone, but the servant didn't understand that then Birbal came to help servant and king and solved the problem.
Janavaranch Kay Karayach
by Baba BhandDharma was looking after the cattle and earning his bread and butter but now he was worried about future because there was no rain. All the wells were dry and there was a scarcity of fodder. He thought about the cattle and the problem they have to face.
Jane Eyre - Ek Aatmakatha: जेन आयर - एक आत्मकथा
by Charlotte Brontë Mrs Gayatri Salvankar“जेन आयर - एक आत्मकथा” हे शार्लोट ब्रॉंटी यांच्या साहित्यकृतींपैकी एक अमर कादंबरी आहे. या कादंबरीत एका अनाथ मुलीची, जेन आयरची, कथा सांगितली जाते जी जीवनातील संघर्ष आणि प्रेमाच्या शोधात एक प्रेरणादायी प्रवास करते. कथा जेनच्या बालपणीपासून सुरू होते. ती आपल्या क्रूर काकूच्या घरी वाढते, जिच्याशी तिचे नाते फारसे चांगले नसते. नंतर तिला लोवुड शाळेत पाठवण्यात येते, जिथे तिचे शिक्षण होते. या शाळेतील कडक शिस्त आणि कठीण परिस्थिती जेनला स्वावलंबी आणि दृढ बनवते. तिथेच तिला हेलन बर्न्स नावाच्या मुलीशी मैत्री होते, जी तिच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. शाळेतून बाहेर पडल्यावर जेन शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात करते. ती थॉर्नफील्ड हॉल येथे रोचेस्टर यांच्या मुलीच्या शिक्षिका म्हणून नेमली जाते. या काळात तिची भेट एडवर्ड रोचेस्टर या रहस्यमय आणि करिष्माई व्यक्तीशी होते, आणि त्यांच्यात एक अतूट नातं निर्माण होतं. जेनच्या सुसंस्कृत आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्वामुळे रोचेस्टर तिच्या प्रेमात पडतो. पण थॉर्नफील्ड हॉलच्या भिंतींमध्ये काही गुपितं दडली आहेत. जेनला कळतं की रोचेस्टरचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याची पत्नी अजून जिवंत आहे. ह्या खुलाशामुळे जेन धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. तिने स्वतःच्या स्वाभिमानाला आणि नैतिकतेला जास्त महत्त्व दिलं. तिला नंतर तिच्या पूर्वजांची संपत्ती मिळते, ज्यामुळे तिचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या स्थिर होते. कथेचा शेवट जेनच्या थॉर्नफील्ड हॉलकडे परतण्याने होतो, जिथे तिला कळतं की रोचेस्टर अपघातात अंध झाला आहे आणि थॉर्नफील्ड हॉल जळून खाक झालं आहे. जेन आपल्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून रोचेस्टरसोबत राहायचं ठरवते, त्याच्या अंधत्वातही त्याच्या प्रेमात आकंठ बुडून जातात. “जेन आयर” ही एक प्रभावी कथा आहे जी स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची, नैतिकतेची आणि प्रेमाच्या शोधाची कहाणी सांगते. शार्लोट ब्रॉंटी यांनी रचलेली जेन आयर ही एक अत्यंत प्रेरणादायक आणि कालातीत नायिका आहे.
Jangalat Bhutataki
by Rajiv TambeIn this story children and teacher decide to go for an outing in the jungle. There they forget to take a match box. Children see a tiger in the woods nearby and are scared. Raina had already called for the Loving Ghost. He comes and automatically the fire is lit. Food is made ready. Papads are roasted and the wild animals go away seeing the fire. They all see three moon giving light in the jungle.
Jangalatil Sahal
by Tarabai ModakA group of children went to the jungle for picnic with teacher, suddenly sohan met with an accident, read how he recovered after that.
Jangalatla ghar
by Meenakshi SardesaiZubki was a squirrel and Bansi was a cat. Cat robbed milk from neighbour’s house and from the dairy. The squirrel took the cat to the jungle and stayed together in a hut made by them, they decorated the hut according to the season to safeguard from wild animals. One day some foxes come looking for them and did not find them because their house was completely submerged under dry leaves. The cat had forgotten her owner and neighbour. She now got used to staying in the jungle.
Jangalchi Rani
by T. T. SawantThis is a story of the lioness. Lioness lost her cub. lioness roaring and village people scared. read story what happens next.
Japanese Rose: जॅपनीज रोझ
by Rei Kimuraपर्ल हार्बरच्या हल्ल्यात यशस्वी झालेल्या जपानी राष्ट्राची आगेकूच... दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून मार खाणारे जपानी राष्ट्र पार खिळखिळे झाले होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन सतरा अठरा वर्षांची पोरंही युद्धात सैनिक म्हणून भरती होतात. मुली नर्स आणि इतर कामे करतात. सायुरी मियामोटो अशीच एक तरुणी. टोकियोला नर्स म्हणून काम करत असताना ती आपली मैत्रिण रैकोच्या वाग्दत वराचा मृत्यू पाहते. युद्धात तिचा भाऊ बोटीवर आणि मैत्रीण रैको बॉम्बहल्ल्यात मरण पावते. ह्या सर्वांचा सूड घ्यायचा म्हणून ती 'कामिकाझी' पायलट बनते, तेही पुरूष वेषांतर करून. पुरुषांच्या बरोबर राहणे, जगणे, प्रशिक्षण घेणे ह्यात हे वेषांतर उघड होते, तेही तिचा प्रशिक्षक आणि प्रियकर असणाऱ्या ताकुशीकडे. ह्यात पुरुषांचे वेषांतर करून लष्करात घुसलेली ही स्त्री. ह्या गुन्ह्यांची तिला काय शिक्षा मिळते?... ही कहाणी तशी अद्भुत, विलक्षणच...
Jara Aikun Tar Ghya
by Ekanath Avhadjara aikun tar ghya is the story of a boy who wants to write a story for a school play and the story of salt's life explain by salt itself to the Raghav.
Jase Apan Tasach Apala Dev
by Shankar KarhadeThere was a beggar and nobody was giving him anything. He goes to gods and sees they are rich and their people also rich. The question came to his mind who is my god? One day he meets a painter and the beggar asks him to draw a picture of my god. The confused painter draws a picture of a beggar. The painter explains to him about his condition and seeing the picture he quits begging.
Jasus Munna
by Vasumati DhuruThis is a story of Munna who is around fourteen years old. He managed to bring back some important documents which were about to be stolen and taken to Geneva by a man named Count Leo. These were the important paper which China had given to Asia. Munna was escorted by Count Leon to Geneva and in the flight, he manages to remove the papers from his briefcase. Munna never thought he would become a spy someday.
Jatana Muth Ughadi Ka
by Ravindra KolheOne day the king asked Birbal, when a person comes into this world his fist is closed and when he dies it is always open why? Birbal explains to him about his by telling him the story of king Sikander and King Akbar gets his answer.
Je Ghadle Toch Nyay: जे घडले तोच न्याय
by Dada Bhagwanनिसर्गाच्या न्यायाला जर तुम्ही ह्या प्रकारे समजलात की “जे घडले तोच न्याय” तर तुम्ही ह्या संसारातून मुक्त होऊन जाल. लोक जीवनात न्याय आणि मुक्ती एकत्र शोधतात. ही पूर्ण विरोधाभासाची स्थिती आहे. हे दोन्ही तुम्हाला एकत्र मिळूच शकत नाहीत. प्रश्नांचा अंत आल्यावरच मुक्तीची सुरुवात होते. "अक्रम विज्ञानात" सर्व प्रश्नांचा अंत येतो, म्हणून हा खूपच सरळ मार्ग आहे. दादाश्रींचा हा मौल्यवान शोध आहे की निसर्ग कधीही अन्यायी झालेला नाही. जग हे न्यायस्वरूपच आहे. जे घडले तो न्यायच आहे. निसर्ग काही व्यक्ती किंवा देव नाही की ज्याच्यावर कोणाची सत्ता चालू शकेल. निसर्ग म्हणजे "साइंटिफिक सर्कम्स्टॅन्शियल एव्हिडेन्स”. कितीतरी संयोग (योगायोग) एकत्र आले की मग कार्य होते. दादाश्रींच्या ह्या संकलनात "जे घडले तोच न्याय" चे विज्ञान प्रस्तुत केले आहे. ह्या सूत्राचा जीवनात जेवढा उपयोग होईल, तेवढीच शांती वाढेल.
Je Na Dekhe Ravi
by Ravindra KolheKing Akbar had a habit of asking a difficult question to Birbal. One day he asked him, is there anything that we can see but the moon and the sun cannot see. Birbal gives the right answer and satisfies the King.
Jhadacha Khara Malak Kon
by Ravindra KolheBirbal was given a task to solve a problem of a farmer. His complaint was that a mango tree belongs to him but the neighbour was taking away all the fruits claiming to be his. Birbal next day solves the problem and gives his judgment in favour of the farmer.
Jhoku Vara
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Here Anni is taking a nap while on the swing. The wind comes and talks to her. Both chat together for a while and the wind tells her how she helps her paper boat to move on the water.
Jhopet Chalanara Mulaga
by Purushottam DhakrasThis is a story of a small boy who had the habit of walking in sleep. His parents were worried about him because he fell in a well one day. They were about to send him to Delhi for treatment and this boy was also happy because he wanted to see Delhi. This boy was wondering how it happens with him. A maid who was newly employed at their place tells them how to solve this problem and the family gets relief from this.
Jhumbararavancha Kardankal
by Purushottam DhakrasOn a huge tree there were many birds and among them was an eagle. All were scared of the eagle. Zumbarrao was having chickens and the eagle started to eat them one by one. Zumbarrao brings his gun to kill the eagle but the eagle saves this man from a snake by killing it. Zumbarrao was very happy for it and starts guarding the eagle instead of killing it.
Jhund Shahiche Band: झुंड शाहीचे बंड
by B. R. Sunthankarप्रसिद्ध स्पॅनिश तत्वज्ञ ओ. वाय. गॅसेट यांच्या Revolt of the Masses या पुस्तकाचे केलेले हे भाषांतर आहे. गॅसेट हा विसाव्या शतकातील स्पेनचा मौलिक विचारवंत असून तो फ्रँकोच्या पूर्वकाळातील स्पेनच्या बौद्धिक क्षेत्रातील एक धुरीण होता. स्पेनच्या यादवी युद्धाच्या काळात त्याला स्पेन सोडून वनवासात जावे लागले. १९३० साली प्रसिद्ध झालेले प्रस्तुत पुस्तक हे युरोपीय वाङ्मयातील महत्वपूर्ण पुस्तक समजले जाते. गॅसेटची लिहिण्याची शैली विशिष्ट असून ती क्लिष्ट असली तरी अर्थगर्भ आहे. विवेचन करण्याची त्याची एक विशिष्ट एक विशिष्ट मर्मग्राही धर्ती असून कोणत्याही घटनेकडे तो व्यापक दृष्टीकोणातून पहातो. या पुस्तकात आधुनिक काळात युरोपातच नव्हे तर साऱ्या जगभर जनसमुदायांचे जे उत्थान झाले आहे आणि त्यातून जी झुंडशाही निर्माण झाली आहे तिची मीमांसा आणि विश्लेषण गॅसेटने विविध अंगांनी केले आहे. झुंडशाहीची त्याने केलेली मीमांसा सध्याच्या भारताच्या परिस्थितीला यथार्थाने लागू पडते. मधुनमधून आपल्याकडे जे झुंडीच्या उठावाचे प्रकार घडत आहेत त्यांचा उलगडा व्हायला हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. मात्र हे पुस्तक वाचताना १९३० सालामधले जागतिक संदर्भ लक्षात घेणे अवश्य आहे.
Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी
by Govind Gadhariलेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.
Jijamata
by Ramesh TirukheJijabai was a very pious and intelligent person with a great vision for independent Hindu kingdom. She inspired Shivaji by telling stories from Ramayan, Mahabharat. Inspired by her, Shivaji took Oath of Independence (SWARAJYA) in fort temple of lord Raireshwar in 1645 when he was 17.In Shivaji,s impeccable, spotless character and courage Jijabai,s contribution is enormous. Jijabai is widely credited with raising Shivaji in a manner that led to his future greatness. She died soon after coronation of Shivaji.