Browse Results

Showing 251 through 275 of 1,473 results

Birbalachi Jahagiri

by Tara Chaudhari

Birbal remind the King about the promised King had made to him about giving him territory.

Blasphemy: ब्लास्फेमी

by Tehmina Durrani

"ब्लास्फेमी" ही एक कादंबरी आहे जी लेखिका तहमीना दुर्रानी यांनी लिहिली आहे. ही कादंबरी एका ग्रामीण पाकिस्तानात घडणाऱ्या कथानकावर आधारित आहे, जिथे धार्मिक अधिकारी आणि पितृसत्ताक संरचना महिलांच्या शोषणाला समर्थन देतात. कथेची नायिका हीर हिच्या दृष्टिकोनातून ही कथा सांगितली जाते. हीरला तिचा पती, पिर साईं, जो एक प्रतिष्ठित धार्मिक नेता आहे, त्याच्याकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करावे लागतात. कादंबरीत सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थांचा कठोरपणे परामर्श घेतला आहे, ज्यामुळे महिलांना बोलण्याची आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढण्याची संधी मिळत नाही. ही कादंबरी महिलांवरील अत्याचार आणि धार्मिक दुरुपयोगावर भाष्य करते. विशेषतः, पितृसत्ताक व्यवस्थेच्या दुष्परिणामांवर आणि धार्मिक नेतृत्वाच्या गैरवापरावर ती नकारात्मक प्रकाश टाकते. "ब्लास्फेमी" एक अशी कथा आहे जी समाजातील अन्याय आणि स्त्रीशक्तीच्या संघर्षावर लक्ष केंद्रित करते.

Bolafulala Gath

by Mebal

A fox who was a false prophet, but his prophecy about the fire in the jungle becomes true coincidentally.

Bolanari Guha

by Baba Bhand

A lion had become old and looking for some easy prey. He comes near a cave and waits for the prey for some time. He sees nobody coming and going so he goes inside the cave. The fox had gone out returns and sees the pug mark of the lion. He senses the danger and asks the cave to speak. The lion in an attempt to answer the call alarms the fox. The fox runs away saving his life. The lion thought that the cave speaks and that’s why he answered the fox.

Bood Bood Ghagari

by Rajesh Lavalekar

In a jungle, there were four friends’ crow, sparrow, monkey and a cat. One day they decided to have a party. They all cooked good food. All they agreed that the cat was guards the food at home.Other friends went to bath and cat ate all food in the home. Now they take the help of a rabbit to find out who ate the food.

Boomrang Bhag-1: बूमरँग भाग-१

by Baba Kadam

मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग.. तिचा हा पहिला भाग... बूमरँग एक असे शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरी चा पहिला भाग.

Boomrang Bhag-2: बूमरँग भाग-२

by Baba Kadam

मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग... तिचा हा दुसरा भाग... बूमरँग एक असे शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरीचा शेवटचा दुसरा भाग.

Boti Budanyache Rahasya

by Surekha Panandikar

This is a story of Chedo. His family was into fishing business. Now so happened that everyday some fishing boats capsized and people died. Chedo decided to find out the reason. One day he accompanies his father on the fishing boat and see something strange following the boats. He puts his net on it but fails to grab it. Later the navy comes for of missing people and finds out that it was a submarine. The attackers could not attack anymore because their periscope had been damaged because of Chedos attempt to catch it.

Brahmadevacha Jayjaykar Aso!

by Mebal

A story about Animal and Birds of the jungle. They go to Brahmadev for an exchange of limbs and wings respectively. Later they find difficult to survive so they take back their limbs and wings respectively.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Braunich Hasan

by Ramesh Varkhede

This is a story of a dog Brownie. He was purchased for seven and half rupees. He had a strange ability of laughing. His owner read books and searched everywhere to know how a dog can laugh. He felt this unusual and proved to people about it. This news became famous and many people came to see him. One day a rich man came to buy him, there this dog laughed and the owner refused to sell him.

Britishkalin Bharat 1764 Te 1885 SYBA Third Semester - RTMNU: ब्रिटीशकालीन भारत १७६४ ते १८८५ बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये बक्सारची लढाई व अलाहाबादचा तह (Battle of Buxar - Treaty of Allahabad), लॉर्ड क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था (Dual Government of Lord Clive), लॉर्ड कॉर्नवालिसची कायमधारा व्यवस्था (Permanent Settlement of Lord Cornwallis), लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज पद्धती (Subsidiary Alliance of Lord Wellesley), लॉर्ड विलियम बेंटिंकच्या अंतर्गत सुधारणा (Internal Reforms of Lord William Bentinck), लॉर्ड डलहौसीचे विलिनीकरण (खालसा) तत्त्व (Doctrine of Lapse of Lord Dalhousie), १८५७ चा उठाव - कारणे, परिणाम (Revolt of 1857 - Causes, Effects), ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज (Brahmo Samaj, Prarthana Samaj, Arya Samaj), सत्यशोधक समाज, दलित वर्गाच्या चळवळी (Satya Shodhak Samaj, Depressed Class Movement), लॉर्ड लिटनची शासनव्यवस्था (Lord Lytton's Administration), लॉर्ड रिपनच्या अंतर्गत सुधारणा (Lord Ripon's Internal Reforms) आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (Rise of Indian Nationalism, Establishment of Indian National Congress) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

The Broker: द ब्रोकर

by John Grisham

राजधानीतील सत्ताधाऱ्यांमध्ये ऊठबस करणारा, सत्ताकारणात कोणाला खाली खेचायचे, कोणाला वर चढवायचे या खेळात भाग घेणारा बॅकमन, हा अनेकांची सरकारदरबारी असलेली कामे पैसे घेऊन करून द्यायचा. त्यामुळे त्याला 'दलाल' असे संबोधले जाई. काही कारणाने त्याला तुरुंगवास पत्करावा लागतो. सहा वर्षांनी त्याला माफी मिळाल्याने तो सुटून बाहेर येतो. बॅकमन सुटल्यावर त्याला अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी. आय. ए. देशाबाहेर नेऊन ठेवते. त्याला नवीन नाव, नवीन ओळख व एक नवीन घर दिले जाते. तो आपल्या नवीन आयुष्यात स्थिर झाल्यावर त्याचा नवीन पत्ता अन्य देशांच्या गुप्तचर संस्थांना दिला जातो. कोण पुढे येऊन मारतो आहे, हे सी. आय. ए. ला ठाऊक करून घ्यायचे असते; पण या सगळ्या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळते. सी. आय. ए. च्या या योजनेची कल्पना बॅकमनला असते का, या योजनेला जी भलतीच कलाटणी मिळते, त्यात बॅकमनच्या अक्कलहुशारीचा भाग असतो का, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'द ब्रोकर' वाचलंच पाहिजे. 'पुढे काय झाले' ही उत्सुकता ग्रिशॅमने कायम ठेवली आहेच.

Buddhi Prerana Va Kranti Bhag 1: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग १

by B. R. Sunthankar

श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग १ ग्रंथाचा हा प्रथम खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Buddhi Prerana Va Kranti Bhag 2: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २

by B. R. Sunthankar

श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २ ग्रंथाचा हा दुसरा खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Buddhiman Vyapari

by Shivkumar Baijal

This is a story of a brainy business man. He was into business of Multani mitti. While coming home he was traveling through a desert and had half of Multani mitti on his donkey's back and the donkey was not able to maintain the balance. The businessman told the servants to balance the weight by adding sand to the other half. Another businessman criticized this idea. The businessman said he is not a good businessman. When he reached home there was a demand for the sand from the king’s palace. He sold the sand for the price of multani mitti.

Budgulyacha Chashma

by Madhuri Purandare

Budgulya, Lambu, and bittya. Budgulaya had a problem in his eyesight and could not see properly and because of this, he hurt himself. His mother took him to a doctor. The doctor gave him specs to wear. Now he was fine.

Bujgaonaynchi Varat

by Shamim Padamsee

पक्षी आणि प्राण्यांनी शेतात घुसू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी शेतात बुजगावणी उभारतात. पण छोट्या गौरीला मात्र काही वेगळंच वाटतं!

Bunty Ani Bubbly

by Sorit Gupto

बंटीला साबण मुळीच आवडायचा नाही. स्वच्छता नको वाटायची. मग एका रात्री तिला स्वप्न पडतं. काय बरं घडलं असेल पुढे?

Chalaa Pustak Ghyayala

by Rukmini Banerji

आपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. ‘चला पुस्तक घ्यायला’ या पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.

Chamatkar: चमत्कार

by Dada Bhagwan

आज के युग में जहाँ विज्ञान ने इतनी प्रगति की है वहाँ लोगो के बीच अभी भी बहुत सारी चमत्कार और जादू-टोना संबंधित भ्रामक मान्यताएँ है| चमत्कार का मतलब है हमारी समझ से परे किसी अद्वितीय शक्ति का अस्तित्व होना| हमारे भारत देश में लोगो को धर्म और चमत्कार के नाम पर गुमराह करना बहुत ही आसान है क्योंकि किसी अवांछित घटना से बचने के लिए लोग इन बातों पर आसानी से भरोसा कर लेते है| ज्ञानी पुरुष दादा भगवान हमें इन चमत्कारों में छुपी हुई सच्चाई से वाकिफ कराते हुए चमत्कार और सिद्धि के बीच का अंतर बताते है| सामान्यतः लोगो में खड़े होने वाले प्रश्न जैसे- चमत्कार कौन करता है? किस तरह वह हमारे जीवन को प्रभावित करता है? क्या हम कोई चमत्कार करके भगवान को प्रसन्न कर सकते है?||इत्यादि के उत्तर हमें इस पुस्तक में मिलते है| दादाश्री स्पष्टतौर पर यही बताना चाहते है कि आत्मा इन सभी बातों से परे हैं और आत्म-साक्षात्कार मोक्ष प्राप्त करने का एकमात्र सरल उपाय है| आध्यात्मिकता और चमत्कार के बीच का सही अंतर जानने के लिए यह किताब अवश्य पढ़े|

Chandobachi Topi

by Rohini Nilekani

तुम्हाला उन्हात टोपी घालायला आवडते का? कोणा कोणाला टोपी घालायला आवडते हे ह्या पुस्तकात वाचा.

Chandumama Ani Tyache Facebook Savangadi

by Madhuri Shanbhag

This is a story of a small girl Anni. She is bored with watching television and she is now chatting with the moon. She describes the moon as brother and stars as sisters.

Char Mitra

by P. G. Sahasrabuddhe

There were three friends crow, rat, and tortoise. Later they get another friend deer. They always helped each other. One day a hunter gets hold of the tortoise. The other three friends come and rescue the tortoise from the hunter.

Chatur Birbal

by Datta Halasagikar

Birbal solves the case of shivram and his ox .. in marathi

Refine Search

Showing 251 through 275 of 1,473 results