- Table View
- List View
Bhugol Class 10 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू नेमक्या कशा तयार झाल्या, त्या कोठून आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आंतरक्रियेतून मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, संस्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आंतरजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपुस्तकामध्ये समजाविल्या आहेत. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. जोपासा, नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने दर्शविली आहेत.
Bhugol class 11 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात प्राकृतिक भूगोलाचा समावेश केला आहे, पृथ्वीच्या विविध भागात प्राकृतिक घटकांचे वितरण पाहायला मिळते. वैविध्यता व असमानता आढळते, विशिष्ट प्रारूप, त्याचे वर्णन व विश्लेषण करणे त्यावर आधारित भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधणे, शास्त्रीय मीमांसा करणे यांचेही ज्ञान या अभ्यासातून मिळते. आधुनिक बदल व त्यांचे महत्त्व जाणून घेणे. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत, ते तुम्हाला अद्ययावत तंत्राशी जुळवून घेण्यास उपयुक्त ठरतील. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्ये महत्त्वाची आहेत.
Bhugol class 6 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.
Bhugol class 7 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.
Bhugol Class 8 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून भूगोलाच्या थोड्या उच्च श्रेणीच्या संकल्पना दिलेल्या आहेत. बालपणापासून आकाशात दिसणारे ढग, पाऊस यांच्या संदर्भाने विशेष अभ्यास या पाठ्यपुस्तकात आहे. आपल्या नीलग्रहाचे अंतरंग कसे आहेत. मनुष्याने कशाच्या आधारावर अंतरंगाबाबत अनुमाने काढली याचे विवेचन या पाठ्यपुस्तकात थोडक्यात केले आहे. पृथ्वीचा सर्वात जास्त भाग व्यापलेल्या जलावरणातील जलाची गतीशीलता, प्रवाह व त्यांमागील प्रेरक शक्ती यांचा अभ्यास या पाठ्यपुस्तकात दिला आहे. हे सर्व घटक शिकण्यासाठी पाठ्यपुस्तकात अनेक कृती, उप्रकम दिले आहेत. विचारांवर चालणारे प्रश्न आणि पाठ्यपुस्तकात दिलेले नकाशे, चित्राकृतींचा वापर केला आहे, त्यामुळे भौगोलिक संकल्पना सोप्या होण्यास मदत होईल.
Bhugol class 9 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता नववीं - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता नववीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू नेमक्या कशा तयार झाल्या, त्या कोठून आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आंतरक्रियेतून मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, संस्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आंतरजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपुस्तकामध्ये समजाविल्या आहेत. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. जोपासा, नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने दर्शविली आहेत.
Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetभूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.
Bhugol Digest class 11 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetभूगोल इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या त्या प्रकरणाचा सर्वांगीण व सुबोध असा 'गोषवारा' दिला आहे. तो वाचून प्रकरणाचा आशय व त्यातील महत्त्वाच्या भौगोलिक संकल्पना यांचे आकलन होणे विद्यार्थ्यांना सुलभ होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी प्रश्न, लघूत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न आदी सर्व प्रकारच्या अपेक्षित प्रश्नांचा त्यांच्या मुद्देसूद, अचूक आणि आदर्श उत्तरांसह समावेश करण्यात आला आहे. तसेच, उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे प्रमाणबद्ध, सुबक व सोप्या आकृत्यांचा व नकाशांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी या प्रश्नपत्रिका खचितच उपयुक्त ठरतील.
Bhujgavna - Tisara Partner
by Meenakshi SardesaiThis is a story of school going boys. One day they decided to go on a social tour where they were supposed to do farming. Some boys volunteered to go for it. The teacher taught them how to do the farming and they were told that the best team will get a BANNER. Boys were divided into pairs. One pair was desperate to get the 1st prize and in an attempt to get it ended doing the last. In their field, the teacher stations a scarecrow as a sign to show that they are the last. All their hard work is wasted.
Bhumika Shilp: भूमिका शिल्प
by K. Narayan Kaleस्तानिस्लाव्स्कीच्या “Building a Character” या ग्रंथाचे भाषांतर के. नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. चारित्र्य घडवताना, ते स्पष्ट करतात की वर्णाची बाह्य अभिव्यक्ती त्या पात्राच्या आंतरिक जीवनातून वाहायला हवी: त्याच्या आठवणी, विश्वास, पूर्वाभिमान इ. त्यानंतर अभिनेत्याचे बोलणे, पेहराव आणि हालचाल (हावभाव, चेहऱ्यावरील हावभाव इ.) या पात्राच्या आंतरिक अनुभवाचा पुरावा देणारे मार्ग लेखकाने स्पष्ट केला आहे.
Bhurrrrr
by Dasoo VaidyaSameer was a school going boy. One day he saw a man selling parrots in a cage. Sameer brings them home. His parents were not happy because the bird was kept in a cage.it was like a prison. One day Sameer and Medha go to a nearby park without informing their parents. They fail to leave the park on time. After playing a long time they fall asleep. When they wake up they realize that the gate is closed and they are locked inside. The park keeper takes them home. Sameer’s father wanted to reward the park keeper. The park keeper asks that the parrot is set free as his reward. Sameer sets the bird free.
Bhurtya: भुरट्या
by Amit Shindeया कथांतून, एक होऊन गेलेला काळ पुन्हा एकटा जिवंत बनतो. चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जग या कथांतून जाणवते. चाळीतील जगणे, वस्तराच हत्यार असलेली दुनिया आता कुठे गेली असा प्रश्न पडत असला तरी ती एकेकाळी मुख्य प्रवाहातील जगण्याची पार्श्वभूमी होती. त्या जगाची सफर अमित शिंदे यांच्या कथेतून घडते. या कथेतील स्त्रीया आतापासून काही दशकापूर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या दुसऱ्याच्या हातचे खेळणे वाटत नाहीत. उलट परिस्थिती आपल्या हातात घेणाऱ्या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे. अमित शिंदे यांच्या लेखनात एक प्रवाही गुण आहे. तणेच चित्रमय वर्णनाची वेधक शैली आहे. त्याच्या जोडीला त्या त्या कथा जगातले नेमके चपखल शब्द वापरून ते जग आहे तसे मांडण्याचा आग्रह आहे. त्यातील शिव्या आणि दुःख त्यामुळे तितकीच खरी वाटतात.
Bhurupvidnyan SYBA Third Semester - RTMNU: भूरूपविज्ञान बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Vitthal Gharpure'भूरूपविज्ञान' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. सेमिस्टर ३ साठी लिहिलेले पाठ्यपुस्तक आहे. भूरूपविज्ञान या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत, ज्यामध्ये प्राकृतिक भूगोलची व्याप्ती आणि स्वरूप, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, भूकंप, ज्वालामुखी, विदारण आणि खननचक्राची संकल्पना, विदारणामुळे होणारे भूआकार, वाहते पाणी (नदी), हिमनदी, शुष्क प्रदेशातील (वाऱ्याने) भूआकार, भूमिगत पाणी (कास्र्ट) भूआकार, सागरी लाटांचे भूआकार, प्रात्यक्षिकांमध्ये समोच्च रेषांच्या सहाय्याने विविध भूआकार तयार करणे, समोच्च रेषांच्या अभ्यासाने उठावाचे नकाशे प्रोफाईलच्या सहाय्याने दाखविणे, पाश्वरषा किंवा छेद तयार करून त्यांचे भूआकारांच्या विश्लेषणातील महत्त्व विशद करणे, भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे वाचन इत्यादींचा समावेश आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयांचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा, योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत, तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.
Bhut Ani Shekhchilli
by Shekhar ShiledarSheikh Chilli was doing a government job. He was taking undue advantage of his authority. One day an innocent man complained against him and Shekh Chilli was in problem. He tried to trap this man. So he cut down a tree and brought it to the man’s house and complained about him to the authorities. But there was a ghost on the tree and had no place to stay so he possesses Shekh Chilli and make him do wrong things and he loses his job. Finally, he came to know about the ghost and apologized and repented for his mistakes.
Bhutachi Jhali Phajiti
by Vishal TayadeThis is the story of some young boys who were staying in a remote place in a jungle. These boys managed to drive away ghost that had taken over their village. All people were scared of them but the boys dress like them and drive them away.
Bhutala Kamgiri
by P. G. SahasrabuddheOne day the man started to chant some mantras to make God happy, but because of wrong mantras, a ghost appeared to him asked his wishes. One day the man did not have any wishes so the ghost asked the man can I eat you now. Later this man gives the ghost another order which kept him continuously busy.
Bhutashi Maitri
by Rajiv TambeThis is a story of Raina a small girl. She lost her gold ornament and goes looking for it and gets lost in the jungle. She meets a ghost there. This ghost becomes friendly with her and promises to appear whenever Raina calls her.
Bichara Bokad
by L. G. ParanjapeIn this story, fox went to the jungle. He saw a dead deer and he ate. he was thirsty. he saw water in the wells and get inside. but he was not able to come out after that he saw one goat. read story what happens next.
Binnicha Shikshan
by Meenakshi SardesaiThis is a story of a very poor girl Binny who was selling sweets, toffees, and snacks outside a school. She was troubled by the students and scolded by her father at home. She was hardworking and liked by some children who helped her to read and write. One day Binny speaks about her desire to go to school to her mother and father. Her parents take interest and decide to do so. Binny’s heart fills with joy.
Bintod Nyay
by L. G. ParanjapeThis is the story of a fox who did the judgment and save the man life.
Birabalacha Guru
by Tara ChaudhariOnce the emperor said Birbal that he wants to meet Birbal Guru. Three months were gone but don't know what to do?. He saw a shepherd and planned a tick. Next day presented shepherd as the guru in front of the king. Read story what happens next.
Birabalachi Badashahi Olakh
by Tara ChaudhariThe true story of Birbal. Birbal impressed king Akbar by his cleverness when he the age of 10. King Akbar has given honor to Birbal become him the member of the courtroom.
Birabalachi Hushari
by Tara ChaudhariThe Story of Two friends. One borrowed money from the other and later denies that he has taken any money from his friend. Birbal later proves that he has borrowed the money.
Birabalane Vachavile
by Tara ChaudhariOne day a private servant of the king made a mistake and the king wanted to punish him for the same. The king asks him to bring some lime from the market. On his way, he meets Birbal. He saves the servant from the punishment.
Birbal Ani Tansen
by Tara ChaudhariWisdom of Birbal saves the life of Birbal himself and Tansen. They both were sent to Russian king along with a scroll written by King Akbar which said both the persons to be beheaded, but due to the wisdom of Birbal the King refused to behead them and sends them back.