- Table View
- List View
Tai Tai, Akash Nile Ke Aahe?
by Roopa Paiलहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - आकाश निळे का आहे? जेव्हा त्याला त्याची ताई विचारते, त्याला असे का वाटते, तेव्हा त्याच्या कल्पना भरारी मारतात. कदाचित एखादी निळी साडी वाळत घातली असेल ज्यामुळे आकाश निळे दिसते किंवा काहीतरी वेगळे कारण असेल. अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा: तुम्हाला काय वाटते, आकाश निळे का आहे?
Tai Tai, Gadgadat Kuthun Hoto?
by Roopa Paiलहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - गडगडाट कुठून होतो? आकाशातील रागावलेल्या राक्षसाच्या गर्जनेमुळे होतो, की ढगात असलेल्या मोटारसायकलींच्या टोळीमुळे हा आवाज होतो? अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, गडगडाट कुठून होतो?
Tai Tai, Vastu Var Kaa Nahi Padat?
by Roopa Paiलहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - वस्तू वर का नाही पडत? वस्तू वर पडल्या तर किती मजा येईल नाही? कमीतकमी आई तरी जमिनीवरच्या पसाऱ्यावरून कटकट करणार नाही! ताईला हसू येतं, आणि ती तिच्या छोट्या भावाला याबुद्धिविशिष्ट प्रश्नाचे उत्तर देते. पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, वस्तू वर का नाही पडत?
Talghar: तळघर
by Narayan Dharap“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."
Tanjavarche Marathe Raje: तंजातंजावरचे मराठे राजेवरचे मराठे राजे
by Vinayak Sadashiv Vakaskarमद्रासचे विद्वान इतिहासलेखक श्रीयुत सुब्रह्मण्य यांनी हे पुस्तक संशोधनपूर्वक लिहिले असल्याचे श्रीयुत अयंगार या प्रख्यात इतिहासतज्ञांनी आपल्या उपोद्घातात स्पष्ट म्हटलेच आहे. अशा या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तो करीत असताना अवश्य त्या विशेष माहितीची भर ठिकठिकाणी घातली आहे. त्या मुळे हे पुस्तक आतापर्यंतच्या माहितीच्या निष्कर्षरूपाने मराठी वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तंजावरचा शिलालेख विस्तृत असून तो मराठी भाषेत खोदविलेला आहे. त्याचे सर्व इंग्रजी भाषांतर श्रीयुत सुब्रड्मण्य यांना न मिळाल्याचे त्यांनी आपल्या भूमिकेत लिहिलेच आहे. तो दुर्मिळ शिलालेख मोठ्या प्रयत्नाने मिळवून मुद्दाम परिशिष्टात दिला आहे. त्यावरून इतिहास अभ्यासूंना अवश्य ते साहाय्य होईल अशी खात्री आहे. शिलालेखाचा सारांश आरंभी दिलाच आहे.
Tap Tap Paus
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Anni is not happy with her family members she is angry and had decided not to talk to them forever. She sits on the stairs and much rain drops fall on her palm. They talk to each other. Describing the rainbow in the sky and how it is formed.
Tarangat Tarangat
by Vidya Tiwareसर्वच लहान मुलांना उंच आकाशाचे आकर्षण असते. आकाश पाहून त्यांच्या मनात अनेक विचार येतात. मन वसे ते स्वप्नी दिसे हे ’तरंगत तरंगत’ वाचताना प्रत्ययास येते.
Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.
Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.
Teen Rade
by Greystrokeश्रीमती चँग यांना वाचायला येत नसतं म्हणून आपल्या मुलाकडून आलेलं पत्र त्या वेन नावाच्या शिपायाला वाचायला सांगतात. पत्र बघताच वेन रडू लागतो. मग चँगही रडायला लागतात. पेंग नावाचा फेरीवाला तिथून जात असताना हे बघतो आणि त्यांच्याजवळ येऊन तोही रडायला लागतो. का रडतात हे तिघं? चीनमधली ही गमतीदार लोककथा वाचा.
Tel Gele Ani Tupahi Gele
by Shekhar ShiledarOne day Shekh Chilli’s mother asks him to buy oil for fifty Paise but gives him a small container. In an attempt to take the oil for fifty Paise in that small container he confuses the oil vendor and spills all the oil. His mother gets annoyed with him.
Tenaliramchi Svari
by Rajesh GuptaOne day the king lost a precious diamond from his ring and a man found it. He asked that he wants to sit on Tenali Raman’s back and go round the market as his reward. The king was not happy and he tells this to Tenali Raman. Tenali Raman understands the conspiracy and saves himself from it. Tenali exposes the man behind the conspiracy and the king becomes angry on that man and suspends him.
Thakalela Kutra Ani Bhukela Bail
by Baba BhandOne day a dog was exhausted and took shelter in a manger. He takes a deep sleep and suddenly the cow returns to the Stable. The cow sees green pasture there and wanted to start eating, but the dog wakes up and starts accusing the cow of waking him up. The cow does not bother and goes forward to eat but still, the dog keeps barking. The cow tells the dog you don't eat either you allow me to eat. What kind of mentality is this?
Thandi Palali
by Madhuri PurandareThere was a sheep named Babi. She had a lot of wool on her body and was heavy. She gives a little, little wool to everybody. All her wool gets over. Now during winter, she feels the need for it, but nobody gives it to her. The son of the shepherd shares his blanket with her to save her from the winter cold.
Thay Thay Pani
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Today she has decided to water the plants with help of a plastic hose. The flowers and buds are very happy. They all enjoy the water. Anni is very happy and completely drenched with the water.
Thembane Geli Ti, Haudane Parat Yenar Nahi
by Shrimati Tara ChaudhariKing was using his perfume drop by drop. One day, King accidently drops one drop of the perfume on the ground, but he used that drop as well. Birbal saw all happened. The king was embarrassed. He had filled a tank with perfumes and announced in the village to take the perfume. Birbal told the King, Once after losing the respect, nothing can do as it was, even if he gives away a tank full of perfume instead of a drop.
Thenguchya Labadichi Shiksha
by Madhavi Kuntethaenguchya labhadachi shiksha is a story of thaengu who live in fairyland.he was lazy and greedy of delicious food. when fairy queen knows about she teaches him a lesson and takes a promise from him to work hard and not to lie ever.
Thokalyache Chitr
by Y. G. JoshiThis a story of school boy . Teacher gives a assignment of painting . A boy who painted a picture other than the subject given. Read a story what happens next.
A Thousand Splendid Suns: ए थाउजंड स्प्लेन्डिड सन्स
by Khaled Hosseiniअफगणिस्तानातील ३० वर्षांच्या काळातल्या अस्थिर प्रसंगांची श्वास रोखून भरायला लावणारी मारियम आणि लैला यांची ही कथा. ही कथा वाचताना तालिबानच्या प्रदेशावरील सोव्हिएत आक्रमणापासून ते तालिबानच्या पुनर्स्थापनेपर्यंतच्या सत्तापालटाच्या कालखंडातील संघर्षमय प्रवास तुम्ही अनुभवाल. हिंसाचार, भय, आशा, श्रद्धा, यांवर जबरदस्त विश्वात असलेल्या देशातील मनोव्यापारांचा हा आलेख आहे. व्यक्तिगत आयुष्यातील धडपडीत झगडून टिकून यहण्यासाठी करायला लागणाऱ्या संधर्वाची दोन पिळबातील ही शोकांतिका आहे आणि तरीही पोबलाली फिरणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रसंगातूनही आनंद शोधताना कथेमध्ये वाचकाला पूर्ण गुंतवून ठेवते.
Ti Shur Virbala
by Vasumati DhuruThis is a story of Nima who was studying during nighttime and she catches a burglar in her house during nighttime. She holds him tight and calls her father for help but in the meantime, he escapes jumping down the gallery. All the people in the house praise her for the courage she had shown to drive the thief away.
Tighanchya Tin Tarha
by P. G. SahasrabuddheIn a lake near the river fishermen had decided to put some fishing net. Three fishes heard their talk and were planning what to do everybody had different opinions. One fish slipped into the river, the second fish pretended to be dead so the fisherman kept him aside, and the fish jumped back into the lake. The third fish did not make any attempt to save itself and was caught and taken.
Timbaktu
by Purushottam DhakrasTimbaktu is a name of a dog. Prathamesh did not have anybody to play with him so his father brings him a dog. This dog was very small. One day Prathamesh take him out for a stroll and four big dogs come and attack them. Timbaktu breaks the chain and runs but Prathamesh falls down and did not know where the dog is. He feels that the dog is dead. When he comes home he sees that the dog is on the terrace.
Timmy Aani Pillu
by Madhav Chavanमूल प्राण्याशी खेळते तेव्हा तो प्राणीही काही प्रतिसाद देतो. मग ते मूल त्याच्यातून आपल्यापरीने अर्थ काढते. कुत्रा किंवा मांजर लाडाने पाय पुढे करते व मग तो शेकहँड आहे असे मुलाला वाटते. टिमी आणि पिल्लू यातील टिमी असाच अर्थ काढते आहे काय?
Tin Bhamate
by P. G. SahasrabuddheOne day a priest received a lamb as a gift. He was carrying it happily on his shoulder. Three roadside cheaters planned to cheat him. They met him one by one at a time and asked him why you are carrying a dog? First, the priest told them they are fooling him, but when the third one said the same thing he believed it and left the lamb and walked away.
Ting Ting Gubbi Sayakal
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Her fourth birthday is nearing and she is planning things on her birthday. She gets a parcel, it is a cycle as a gift for her birthday. She and the cycle chats together.