- Table View
- List View
Shrestha Kon
by Shrimati Tara ChaudhariIn this story, Birbal proves to the King that Child is greater than the King.
Shrey Konala
by Vasumati DhuruThere was a family with four sons each named after week days. One day the father goes for hunting and never returns. His wife was pregnant she delivers another boy child. His name is Pilu. One day he questions his brothers about their father. They all go looking for him in the jungle. They find him make him alive and bring him home. All the people celebrate his coming back to life. They discuss whom to give credit for his coming back. The father says Pilu is the one who remembered me and that is why I am here today.
Shri Dnyaneshwari Muktachintan: श्री ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन
by Sau. Shailjadevi Vahinisaheb Pratinidhiसौ. शैलजादेवी प्रतिनिधि यांनी लिहिलेल्या “श्रीज्ञानेश्वरी मुक्तचिंतन” या ग्रंथामध्ये गीतेच्या वा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावर एक एक प्रकरण आहे. ह्या ग्रंथात श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वप्रणालीवर केलेले विवेचन मार्मिक आणि सरल शैलीत प्रस्तुत केले आहे. ज्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूलभूत गूढ सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली नसेल त्यांनादेखील हा विषय समजावा ह्या हेतूने सर्वधर्मीय संतमहात्म्यांच्या चरित्रातील माहिती देऊन, तसेच सामान्य वाचकालादेखील त्याच्या जीवनक्रमांत येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांचे दाखले देऊन, ओघवती व रसाळ भाषेत विश्लेषण केले आहे आणि प्राचीन भारतीय दार्शनिक सिद्धान्ताची प्रसंगवशात् थोडक्यात माहिती दिली आहे. अध्यात्माची गोडी असणाऱ्यांना ह्या ग्रंथाच्या वाचनाने निश्चित लाभ होईल. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत संपन्न झाला. वर्तमानकालीन व भविष्यकालीन मराठी वाचकांना त्या संपन्नतेची जाणीव देण्याचे सत्कार्य या ग्रंथाकडून होऊ शकेल.
Shri Keshav Kshirsagar Wangmayin Lekhsangrah: श्री. केशव क्षीरसागर वाङ्मयीन लेखसंग्रह
by Prof. Shri K. Kshirsagarप्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी १९३० ते १९७९ या पन्नास वर्षांच्या काळात लिहिलेल्या परंतु अद्याप ग्रंथनिविष्ट न झालेल्या लहानमोठ्या एक्याऐशी वाङ्मयीन लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकामुळे आपणांस त्यांची वाङ्मयीन मते नव्यानेच कळणार आहेत असे नाही. पण वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संचात विखुरलेले त्यांचे विचारधन एकत्र मिळालेले आहे. या लेखसंग्रहात साहित्य आणि स्वातंत्र्यसंग्राम, साहित्य आणि जीवन, मराठी वाङ्मयावरील परकीय संस्कार, कलावंताचे चारित्र्य, आधुनिकता क्या चीज है, अशांसारखे प्रश्न उत्पन्न करणारे लेख आहेत.
Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी
by Ranjit Desaiरणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.
Shuddha Harikatha
by Shivkumar BaijalThis is a story of Saint Ramdas. He had seen God many times but wanted that other people should also see him. God tells him to invite people and tell them the pure word. Saint Ramdas started sharing the word and started worshiping God.he was engrossed in his singing with closed eyes and the people slowly started going. In the end, he was left alone worshiping and God appears to him. God tells him that in true worship also God manifests himself.
Shyamchi Aai
by Sane GurujiThis a story of Shyam. he lived in small village. He dont like swimming, but mother force him to do swim. read story what happens.
Shyamchi Aai: श्यामची आई
by Sane Guruji"श्यामची आई" ही साने गुरुजींनी लिहिलेली खास मराठी कादंबरी आहे. ह्या कादंबरीत श्याम अशी एक छोट्या मुलाची गोष्ट आहे, ज्याच्यात त्याच्या आईच्या प्रेमाची, बलिदानाची आणि समर्पणाची भावना आहे. या पुस्तकात आपल्याला श्यामच्या बालपणातील खास अनुभवांच्या अंगणात घेऊन जाता येते, ज्यामध्ये त्याच्या आईने त्याला दिलेल्या शिक्षणांची व उपदेशांची मालिका दर्शवलेली आहे. या पुस्तकाच्या मुख्य विषयांमध्ये आईच्या प्रेमाचे आणि त्याच्या बलिदानाचे महत्वाचे संदेश आहेत. ह्या पुस्तकातील प्रत्येक अध्यायात आपल्याला एक नैतिक शिक्षा किंवा प्रेरणादायी संदेश मिळतो. श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्यात एक महत्वाची ठराविणारी कादंबरी आहे आणि ह्याची प्रेरणा आणि संदेश आजपर्यंतही अनेक वाचकांच्या हृदयांत जगावते.
Sialkot Gatha: सियालकोट गाथा
by Ashwin Sanghiअरविद आणि अरबाज या सारख्यासारख्याच दोन ‘व्यापाऱ्यांच्या’ आयुष्यातील चढउतार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात. कथेचे धागे अत्यंत कुशलतेने गुंफणारे निष्णात कथाकार अश्विन सांघी पुन्हा एकदा भूतकाल आणि वर्तमानाचे, वास्तव आणि कल्पनेचे, इतिहास आणि दंतकथेचे, व्यवसाय आणि राजकारणाचे, प्रेम आणि द्वेषाचे धागे एकत्र गुंफत आहेत. अनेक पातळ्यांवर घडणाऱ्या घटना असणाऱ्या या चित्तथरारक गोष्टीत ते तुम्हाला उत्कंठेच्या कड्याच्या टोकावर सतत झुलवत ठेवतात आणि तिच्या अनपेक्षित शेवटाचा तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता.
Sinh Ani Sasa
by P. G. SahasrabuddheOne day an old rabbit saves itself and all the other animals from a lion by making him jump in the well. The lion was supposed to eat the rabbit. But the rabbit tells him about another lion in the jungle. The lion gets angry and goes to see it. He sees his own image in the water and jumps into the well.
Sinh Ani Sinhin
by T. T. SawantThere was a big forest on the top of the mountain. A lion and Lioness decided to live in a cave. they were happy in a jungle.
Sinha Ani Mulaga
by Vishal TaydeThere was a boy looking after a cow. The boy gets lost and he goes searching for it. In the jungle a lion attacks the boy. The boy takes shelter on a tree for two days the lion waits under the tree to pounce on him. Four hunter come with guns and kill the lion and rescues the boy.
Sinhala Chakavile
by L. G. ParanjapeA Lion lived in a jungle. He was cruel and giving a lot of trouble to other animals in the jungle. One day Jungle committee of animals had decided that each of animal to went lion cave every day. Later the fox turn came. He thought a trick and lion killed.
Sinhobachi Phajiti
by Vishal TayadeThere was only one animal who was not afraid of the lion. The lion together with other animals plans to attack him. The elephants were strong and fling the lion away with his trunk and all the other animals run away. The lion tells his fellows not to give this news to other animals in fear of shame. But somehow the news spread in the jungle about the defeat.
Sita Mithilechi Yoddha - Novel: सीता मिथिलाचे वॉरियर - कादंबरी
by Amish Tripathiसीता: मिथिलाचे वॉरियर ऑफ मिथिला हे भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचे एक काल्पनिक पुस्तक आहे जे 29 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाले होते. हे राम चंद्र मालिकेचे दुसरे पुस्तक आहे. मालिका ही रामायण ही भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. मालिकेतील प्रत्येक पुस्तक रामायणातील एका महत्त्वपूर्ण पात्रावर केंद्रित आहे. सीताः मिथिलाचा योद्धा सीतेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो. हे पुस्तक लक्ष्मीचे अवतार मानल्या जाणार्या कल्पित भारतीय राणी सीतेवर आधारित आहे. हे शीर्षक त्याच्या फेसबुक पेजवर लेखकाने उघड केले. मिथिलाचा राजा जनक या कथेतून एक मुलगी शेतात सोडलेली आढळली. लांडग्यांच्या पॅकमधून गिधाडचे तिचे रहस्यमयपणे संरक्षण केले जाते. राजा जनक तिला दत्तक घेतात पण राजा रावणच्या राक्षसासारख्या वासनांपासून भारताच्या दैवी भूमीच्या रक्षणासाठी ही अनाथ मुलगीच असेल याची त्यांना आश्चर्य वाटली नव्हती. सीतेचे बालपण आणि शिकार, तिचे रामसोबतचे लग्न आणि शेवटी तिचा 14 वर्षांचा वनवास, तिचा पती राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह होते.
Sitech Hatt
by S. R. DevaleHere Ravana deceives Ram and Lakshman. He sends a golden deer to attract Sita. She gets the desire to get the golden deer. First Ram goes after the deer then Lakshman left. Sita remains lonely. Ravana has got an opportunity. He became a monk. He took up Sita. He went straight to Lanka.
SOC 101 Samajik Shastrancha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Prabhakar Dev A. B. Deshpande R. J. Patil Prof. N.B. Kulkarni Prof. P. G. Shinde. Ramesh Dhobale Shivranjani Pande Prof. Doshi Shree. Rajaderkar A. N. Pathak B. C. VaidyaSOC 101 Samajik Shastrancha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 222 Samajik Parivartan Ani Samajik Chalvali S.Y.B.A - Y.C.M.O.U
by Jotsna Bapat Virochan Joshi Sudha Kaldate Prof. Dullas Sharankumar Limele Prof. Pendse Prof. Sane Narayan ChaudharySOC 222 Samajik Parivartan Ani Samajik Chalvali text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 223 Bharatiy Samaj S.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Prof. Jadhav Prof. Patil Prof. Tannu B. K. Khadse Prof. Shawle Narayan ChaudhariSOC 223 Bharatiy Samaj text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 291 Paryavaran Va Samaj T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Apate Narayan Chaudhari Prof. Pendase Prof. Ahirarav Prof. Kamble Prof. SaneSOC 291 Paryavaran Va Samaj text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 292 Gramin Samajshastra T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari Prof. Apate B. K. KhadaseSOC 292 Gramin Samajshastra text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 293 Samajshatrache Abhijat Vicharvant T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Marulkar B. K. Khadase Sarjerav SalunkheSOC 293 Samajshatrache Abhijat Vicharvant text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 294 Audyogik Samajshastra T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Sau. Manisha Prabhakar Rane P. K. Kulkarni D. D. KacholeSOC 294 Audyogik Samajshastra text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 295 Loksankhya Shikshan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Apate Narayan Chaudhari Prof. Chitanand Anant Sathe Ulhas Luktuke Prof. Sha. Tryam. Patil N. R. ChaudhariSOC 295 Loksankhya Shikshan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 312 Vayovardhan Prakriya T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Apate Narayan Chaudhari Vijay Marulkar V. K. Dhamankar Prof. Patavarchan Usha BanbavaleSOC 312 Vayovardhan Prakriya text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.